महायुती सरकारच पहिल हिवाळी अधिवेशन हे नागपुरातच. पण या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नसणार . हिवाळी अधिवेशन नागपुर हे 16 डिसेंबर पासुन 21 डिसेंबर पर्यंत राहणार आहे.
मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार”- Sanjay Raut
’ बहिणी आता सरकारच्या ‘लाडक्या’ राहणार नाहीत !
शेकडो हेक्टरवरील तूरीची पिके संकटात ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव.
थेट गावात जाऊन पाटबंधारे विभागाची शेतकऱ्यांशी चर्चा.