चंद्रपूरमधून होईल ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद, आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५ गुरुवारपासून आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतला आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा आढावा.
तळोधी पोलीस प्रशासनाकडून तळोधी, गोविंदपूर व इतर परिसरातील मटका चालकांना खुलेआम सूट ?
मोर्शीत धक्कदायक भूताच्या नावावर विवाहीतेशी अघोरीकृत्य.
नागपुरात दुहेरी हत्याकांड पोटच्या पोरानं केली आई-वडिलांची हत्या.