ब्रह्मपुरीतील बंटी बबलीने नोकरीचे आमीष देत घातला 65 लाखांचा गंडा.
धानपिकाचे हिरवंगार स्वप्न वादळ गारपिटीने केले उद्ध्वस्त.
भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्ग रद्द करा. शेतकऱ्याच्या जमिनी हिसकाऊ नका ! आमची जमीन समृध्दी महामार्गासाठी देणार नाही.बैठकीत शेतकऱ्यांचा सुर
घरकुल बांधकाम लाभार्थ्यांना दिलासा! घरकुल रकमेत अतिरिक्त पन्नास हजार रुपयांची वाढ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
जलजीवन मिशनची कामे रखडली! पाण्यासाठी महिलांची भटकंती!
महायुती सरकारच पहिल हिवाळी अधिवेशन हे नागपुरातच. पण या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नसणार . हिवाळी अधिवेशन नागपुर हे 16 डिसेंबर पासुन 21 डिसेंबर पर्यंत राहणार आहे.
कायम राहणार नाना पटोलेंच प्रदेशाध्यक्ष पद.
चिमुर,नागमीड,सिंदेवाही तालुक्यातील रेती घाट लीलाव करावे. अवैध रेती माफिया वर आड़ा बसनार ?
WTC चा पॉइंट टेबलमध्ये कोणाचा गेम करणार? मॅच दक्षिण आफ्रिका -श्रीलंकेत पण ऑस्ट्रेलियाला टेन्शन…