Vishal Borkar (Journalist)
View point News
गोविंदपर:
चंद्रपुर जिल्हातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तलाव म्हणजे घोडाझरी तलाव या तलावाच्या पाण्याखाली 152 गावातील शेतकरी आपली शेती पिकवत असतात. आणि चिमुर ,नेरी तळोधी (बा), नागभीड इतल्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी हा घोडासरी तलाव उपलब्ध आहे. पण या वर्षी पावसाचा प्रमाण जास्त असल्यामुळे घोडाझरी तलाव हा Overfoll झालेला होता. त्यामुळे येथील पाण्याची पातळी हि भरपुर असल्यामुळे येथील शेतकरी उन्हाळी फसल ची मागणी करत आहेत. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांना मिळाण्यामुळे येथील शेतकरी उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यामुळेच थेट शेतकरयांशी पाटबंधारे विभाग संवाद करून समोरच निर्णय घेतील.
