Vishal Borkar (Journalist)
View Point News
भद्रावती :-
माजरी येथील स्थानिक परिसरातील कर्मवीर कनिष्ठ विद्यालयातील कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमाला नवनिर्वाचित आमदार करणभाऊ देवतळे यांची उपस्थिती दर्शविली होती , सर्वप्रथम माजरी वस्ती मुख्य रस्त्यावर नवनिर्वाचित आमदार करणभाऊ देवतळे यांचे भव्य स्वागत माजरी भाजप कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले.माजरी वस्ती परिसरातील आमदारांची ही निवडणुकीपासून ची पहिली भेट , माजरी कर्मवीर विद्यालयातील परिसरात अनेक समस्या आहेत त्या समस्या चा आढावा व त्यांचे निराकरण हवावे यासाठी व कृतज्ञता सोहळा ला त्यांनी ही उपस्थिती दर्शविली होती .कार्यक्रमादरम्यान कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राचार्य व प्राध्यापक वृंद ,शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ग्रामीण शिक्षक प्रसारक मंडळ ,संचालक अध्यक्ष ठेंगणे साहेब,अध्यक्ष , ग्रामीण शिक्षण प्रसारक एकरे साहेब, डॉ.उत्तमराव झाडे , ग्रामीण संचालिका कुरेकार मॅडम, सेवानिवृत्त शिक्षक काळे सर, सोनबाजी बोबडे, गोपाळराव ऐकरे , भोयर सर, काळे सर , कोल्हे सर, निंबुळकर सर , कोमरेडीवार सर, भोगळे सर, लांडगे सर, श्रीरामे सर,सौ.अमृता सूर, सौ.छायाताई मोहितकर, सौ.मंगला पंधरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघ सर यांनी,सूत्रसंचालन सौ. निंबाळकर मॅडम, तर आभार प्रदर्शन निंबाळकर मॅडम गेडाम मॅडम यांनी केले
