Vishal Borkar (Journalist)
View Point News
नागभीड:-
घोडाझरी हा आपल्या चंद्रपूर जिल्हातील एक प्रसिद्ध पर्यटन/ तलाव म्हणून पण ओळख आहे चंद्रपूर जिल्हा हा Black Daimand या नावाने पण ओळखल्या जातो. येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संपूर्ण जगभरात प्रशिद्ध आहे. चंद्रपूर म्हटल कि वाघाची ओळख तसच नागाभीड तालुक्यात हि चर्चा नेहमी असते कारण आता पर्यंत नागभीड तहसील मध्ये वाघाने बरेच जणांचे प्राण घेतले आहेत.
घोडाझरी येथे वाघ राहण/ दिसण काही नवीन नाही पण गेल्या काही दिवसांपासून वाघ हा भ्रमण करत करत गावाकडे वाटचाल करतांना येथील ग्रामस्थांना आढळला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात अश्या बऱ्याच ठिकाणी मनुष्य आणि वाघाची गाठ झालेली आहे . त्यामुळे येथील शेतकरी, गावकरी चिंतेत आहेत. घोडाझरी , खरबी, खडकी, व इतर गावांमधील गावकऱ्यांना कधीपण आपल्या कष्ठाच्या भाकरी साठी शेतात जाव लागते. अर्ध्या रात्री उपचारासाठी शहराची वाट पकडावी लागते मुलांना शिक्षणासाठी 2-4 किलो जाव लागत त्यातच हि एक वाघाची भिती तेथील ग्रामस्यांच्या मनात भासली आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थ आक्रमक मुळ मध्ये बघायला मिळत आहे.गावकऱ्यांच मनन आहे कि तुम्ही जनांवराच बंदोबस्त करा अन्यस्था वनविभागावर मोर्चा नेऊ अस थेट संदेश येथील ग्रामस्थांनी दिल आहे
