अलोग आगे-( पत्रकार)
पुणे:-
आज दिनांक 30/11/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्या साठी शिवसेनेच्या वतीने पुण्यातील मानाचा पहिला गणपती “कसबा गणपती” मंदिर येथे आरती चे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शिव सेना पुणे शहर समन्व्यक शंकर संगम नवनाथ निवगुणे पुणे शहर समन्व्यक ,निलेश जगताप शिवसेना कसबा विधान सभा प्रमुख,अशीतोष शेंडगे( विभाग संघटक)आकाश गायकवाड ( विभाग समन्वयक)संतोष कांबळे ( प्रभाग प्रमुख) कंचन दोडे ( महिला आघाडी विभाग प्रमुख) अनिता ताई परदेशी वडगाव शेरी महिला आघाडी क्षेत्र प्रमुख वेंकट केंद्रे माजी सरपंच आदी उपस्थित होते.
