Vishal Borkar (Journalist)
View Point News
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरातील कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खसाळा गावात दुहेरी हत्याकांड उघडकीस आलाय अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांन स्वतःच्या आई-वडिलांना संपवण्याच तपासात उघड आलंय आहे.लीलाधर डाखोडे आणि करुणा डाखोडे असं हत्या झालेल्या दांपत्याचे नाव आहे.लीलाधर आणि करुणा यांच्या मुलगा उत्कर्ष डाखोडे यांनेच आई-वडिलांची हत्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांना दिली 26 डिसेंबरला आरोपीने आपल्या आई-वडिलांची हत्या करून घरात ठेवले होते लीलाधर डाखोडे कोराडी पावर प्लांट मधून सेवानिवृत्त झाले होते तर करूना या शिक्षिका होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली
