Vishal Borkar ( Journalist)
View Point News
पंढरपुर:-
EVM च्या विरोधात माळशिरसमधील मारकडवाडी विधानसभा क्षेत्रात आज दिनांक 3 डिसेंबर रोजी मतदान हे बॅलेट पेपर वर घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. पण याला सरकारनी विरोध केला. आणि पोलीस दलाच्या साहाय्याने मतदानाला रोखण्यात आले. आणि साहित्य गोळा करण्यात आले. गावकरयांच अस मत आहे की जर EVM हे खरोखरच बरोबर असेल,तर मग बॅलेट पेपर मतदानावर सरकारचा विरोध का ? असा गंभीर प्रश्न आता सर्वांच्या मनात रूजलेल आहे. गावकऱ्यांच अस मनन आहे की जर हि बॅलेट पेपर मतमोजणी किंवा निवडणूक करू दिली नाही तर आम्ही येत्या आठ दिवसांत मोठ मोठ्या निर्णयाला समोरे जाऊ.
